ताज्या घडामोडी

सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल ग्राम धोंडाआखर शालेय विद्यार्थ्यांचा शिक्षक घेतात अनोखा शिक्षण उपक्रम

संजय भटकर
तालुका प्रतिनिधि तेल्हारा

तेल्हारा तालुक्यातील सातपुडयाच्या पायथ्याशी असलेल्या ग्राम धोंडाआखर येथील शालेय विदयार्थांना शिक्षक तुमच्या दारी या उपक्रमाअंतर्गत शिक्षकांच्या तर्फ स्वाध्याय पुस्तकांचे शालेय विद्यार्थ्याच्या घरोघरी जाऊन वितरण केले. यावेळी शाळेत कार्यरत असलेले केंद्रप्रमुख किशोर कोल्हे, मु. अ. निलेश भारसाकळे, शिक्षक प्रकाश वाघमारे, दीपक मोरे यांच्यासह सरपंच दिनेश मावशे, पोलिस पाटील नंदू दही, उपस्थित होते.. स्वाध्याय पुस्तिकेत दिवाळापूर्वीचा तसेच दिवाळीत करायचे उपक्रम असा ३० दिवसांचा अभ्यास आहे…

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: