ताज्या घडामोडी
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेचा झाला फज्जा… त्यामुळे असंख्य विदयार्थ्यांना मिळत आहे त्याची सजा…

अविनाश एस. पोहरे – संपादक
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ च्या भोंगळ कारभार परत चव्हाट्यवर आला असून आशा पद्धतीने ऑनलाईन प्रणाली द्वारा परीक्षा घेण्याचा मानस हा अकार्यक्षम ठरला असून आम्ही आधीच आंदोलनाचा इशारा दिला असून लवकरच आपल्या चुका विद्यापीठ द्वारे सुधारणा करून विद्यार्थ्यांना परीक्षेचा मार्ग सुखकर करून द्यावा. अन्यथा परीक्षा न घेता सरसकट पास करून द्यावे.
आकाश हिवराळे जिल्हासंघटक
रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद,अकोला
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.