ताज्या घडामोडी

निनाद पेन्ट्स हाऊस पातूर दुकानाचा उदघाटन सोहळा थाटात संपन्न

किरणकुमार निमकंडे – संपादकीय सदस्य

पातूर : मधू इंटरप्राइजेस द्वारा संचालित निनाद पेन्ट्स सर्व प्रकारच्या कलर व वॉल पट्टी दुकानाचा आज दिनांक १७ ऑक्टोबर २०२० रोजी उद्घाटन सोहळा थाटात संपन्न झाला असून ह्या ह्या उदघाटन सोहळ्याचे उद्घाटक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अकोला महानगरजिल्हाध्यक्ष मा.गजानन भाऊ कांबळे हे होते तरी कार्यक्रम ला प्रामुख्याने उपस्थित रामराव बोदडे,राजकुमार सिरसाट (महानगर उपाध्यक्ष)रि. पा. ई(आठवले),रोहित वानखडे (जिल्हाध्यक्ष) रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद,जिल्हासंघटक आकाश हिवराळे, प्रसिद्धीप्रमुख युवराज भागवत,जितेंद्र इंगळे,ईगल ग्रुप अध्यक्ष सागर इंगळे,राहुल गवई,संभाजी ग्रुप प्रतिष्ठान अध्यक्ष कैलास बगाडे, दिनेश बोचरे,संतोष सावत,रॉनी जिम संचालक निर्भय पोहरे,गुलाबराव गाडगे,गजानन डोंगरे,संघपाल डोंगरे,बालुभाऊ बगाडे अकोला एक्सप्रेस चे संपादक अविनाश पोहरे, प्रहार चे अमोल करवते,प्रविण बगळेकर,सागर कढोणे,अण्णा पोहरे,विशाल तेजवाल आधी प्रमुख उपस्थिती म्हणून लाभले होते तरी कार्यक्रमामध्ये सदिच्छा भेट म्हणून शिवा भगत, रुपेश खंडारे, आशिष सुरवाडे, आकाश सुरवाडे, सतिश कांबळे , प्रवीण पोहरे, पंकज पोहरे,सुरज धाडसे,गजानन बागडे, धनंजय सरदार, शुभम धाडसे,मंगेश गवई, पप्पू चावरे, सचिन गिर्हे, गजानन फुलारी, अक्षय सुरवाडे, भीमराव सोनोने, जाणू राठोड, वासुदेव सरोदे, धिरज इंगळे, जयदीप गवई,नारायण वसतकार, अक्षय उगले, आदींनी सदिच्छा भेट दिली. कार्यक्रमाचे आयोजन निनाद पेन्ट्स चे संचालक प्रमोद गुलाबराव डोंगरे, मुकेश बोदडे,मंगल गुलाबराव डोंगरे, आदींनी केले होते.तरी निनाद पेन्ट्स टी.के.व्ही.चौक पातूर येथे सर्व प्रकारचे कलर अत्यंत माफक दरात मिळतील तरी सर्व ग्राहकांनी ह्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालक प्रमोद डोंगरे,मंगल डोंगरे,मुकेश बोदडे ह्यांनी केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: