ताज्या घडामोडी

जिवंत दुर्गा मातांना मदत करन्याचे आवहान

राजकुमार चिंचोळकर
जिल्हा प्रतिनिधी अकोला

अकोला. दुर्गा उत्सव साजरा करताना जिवंत दुर्गामाता यांना मदत करण्याचे आवाहन पालकमंत्री नामदार बच्चूभाउ कडू यांनी केले आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीमध्ये दुर्गा उत्सव साजरा करणाऱ्या युवक कार्यकर्त्यांना जिवंत दुर्गामाता भगिनींच्या वेदना समजून कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने देवीची आराधना करावी तसेच रुग्णालयातील बेड. वार्ड दत्तक घ्यावे असेही त्यावेळी त्यांनी सांगितले तत्पूर्वी पालक मंत्री नामदार बच्चूभाऊ कडू यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली व पार पडलेल्या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर महानगरपालिकेचे आयुक्त संजय कापडणीस जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर तसेच वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी प्रमुख्याने उपस्थित होते

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: