ताज्या घडामोडी
ग्रामीण रुग्णालय बाळापूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन टिकार कोविड योध्दा म्हणून सन्मानित
नितीन हुसे
तालुका प्रतिनिधी
बाळापुर शहरातील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन टिकार यांना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद अकोला जिल्ह्याच्या वतीने, जिल्हा संघटक समता परिषद अकोला, योगेश्वर धनोकार यांच्या हस्ते त्यांना कोविड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.त्याप्रसंगी प्रशांत गायकवाड,प्रफुल धनोकार,अमोल जवंजाळ,श्याम खारोडे,प्रदीप जढाळ, सुनील कांबेकर, अनिल धनोकार,यांची उपस्थिती होती.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.











