ताज्या घडामोडी

सिरसो येथील विकास कामे रखडली

प्रशांत चिंचोळकर,
ग्रामीण प्रतिनिधी

सिरसोः मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो येथील ग्राम विकास कामे रखडली असल्याचे चित्र दिसून येत आहे यामध्ये रात्रीचे पथदिवे काही बंद पडल्याने गावातील ग्रामस्थांची गैरसोय होत आहे तसेच नालेसफाई होत नसल्याने रोगराई पसरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे फवारणी होणे आवश्यक आहे नागरी सुविधा अभावी ग्रामस्थ त्रस्त झाले आहे नुकत्याच झालेल्या प्रशासकीय नियुक्ती सरपंचांनी गैरसोय यांची
दखल घेऊन गावकऱ्यांच्या नगरी सुविधा पुरवाव्यात अशी नागरिकांकडून मागणी होत आहे

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: