ताज्या घडामोडी
उद्घाटन समारंभ
मधु एंटरप्राइजेस निनाद पेंट्स हाऊस….
अविनाश पोहरे – संपादक
शनिवार दिनांक १७/१०/२०२० रोजी गजानन संकुल अकोला वाशिम रोड टि. के. व्हि. चौक पातुर येथे मधु एंटरप्राइजेस निनाद पेंट्स हाऊस च्या उद्घाटन सोहळ्याला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे वेळ सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत.
- विनीत –
- गुलाबराव बळीराम डोंगरे
प्रमोद गुलाबराव डोंगरे - मंगल गुलाबराव डोंगरे
९८२३५०७५२६.
९४०५०१६८७३
७७४३८२०५६३
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.











