ताज्या घडामोडी
पिप्री खुर्द जिल्हा परिषद शाळा येथे शालेय पोषण आहार वाटप शाळा समिती यांच्या हस्ते करण्यात आला

शरद भेंडे
ग्रामीण प्रतिनिधी पिप्री खुर्द
अकोट तालुक्यातील पिप्री खुर्द येथे दिनांक 12/10/2020 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शालेय पोषण आहार वाटप विध्यार्थ्यांना करण्यात आला त्या कार्यक्रमात शाळा समिती अध्यक्ष संतोष मगर उप.अध्यक्ष श्रीकृष्ण धूर्वे.सदस्य गण यांच्या हस्ते करण्यात आला ,मुख्याध्यापक श्री उमेश चोपडे सर,श्री गजानन गायगोळ सर ,तळोकार सर, सोळंके सर ,दाते सर, कविता काळे मॅडम,सविता ढाले मॅडम, गजानन गवळी प्रदीप जवंजाड राजू हरणे गजानन घोम इत्यादी हजर होते.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.