टायगर ग्रुप च्या वतीने अचलपूर येथे मास्क वाटप व वृक्षरोपण

आकाश मुंदाने
ग्रामीण प्रतिनिधी अमरावती
अचलपूर=टायगर ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष जालिंदर भाऊ जाधव व अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अचलपूर येथील सरमसपूरा पोलीस स्टेशन मध्ये मास्क वाटप व वृक्षारोपण करन्यातआले तसेच अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष राम पाटील व राहुल ढोके हे प्रमुख पाहुणे होते तसेच उपस्थित जगदंब व्यायाम शाळे चे अध्यक्ष अजय दादा भुजाडे उपाध्यक्ष अरुण भाऊ सोनपरोते सचिव विजय दादा भुजाडे, मनोज दादा भुजाडे, महेंद्र दादा भुजाडे, सुनील शिरसुदे, तेजस ठाकरे, ऋषीं सालकुटे, राहुल ठाकरे, सचिन ठाकरे, छोटू तायडे, चिकू सालकुटे, चेतन ठाकरे, गोपाल ठाकरे, सागर नीताळे, वैभव ठाकरे, श्याम मांडेकर, तुषार ठाकरे, राम ठाकरे, बिट्टू सालकुटे, देवा डोयफोडे, शिवा बोके, वतन लोणारे, दीपक बोरकर, गोलू फिस्के, मिलिंद फिस्के, भीमा तायडे, गणेश शेंद्रे, अनिकेत भोंडे, गोलू हेडाऊ, तेजस सोनपरोते, अंकुश ठाकरे, कमलेश कोतळकर , पंकज विजयकर, विकास कवठाळे, राम मांडेकर, शुभम धांडे, अक्षय बिजवे, व सर्व टायगर ग्रुप चे सदस्य उपस्थित होते