ताज्या घडामोडी

डेंग्यू (NS 1 Antigen) चे पेशंट मूर्तिजापूर मदे वाढत असल्या मुळे वार्ड क्रमांक 1 ग्राम पंचायत सिरसो येथे डेंग्यू प्रतिबंधात्मक औषध फवारणी करण्याबाबत

हरीष गाठेकर
तालुका प्रतिनिधी मुर्तिजापूर

मुर्तिजापूर:- डेंग्यू (NS 1 Antigen) चे पेशंट मूर्तिजापूर मदे वाढत असल्या मुळे वार्ड क्रमांक 1 ग्राम पंचायत सिरसो येथे डेंग्यू प्रतिबंधात्मक औषध फवारणी करण्याबाबत.सिरसो वार्ड क्रमांक 1 येथील कायमस्वरूपी रहिवासी आहे आज रोजी मूर्तिजापूर शहरात डेंग्यू (NS 1 Antigen) या रोगाने थैमान घातले आहे त्या मुळे आमच्या परिसरात पण घाणीचे साम्राज्य असल्या मुळे आमच्या मनात डेंग्यू (NS 1 Antigen) भीतीचे वाता वरण निर्माण होत आहे. त्या वर उपाय योजना म्हणून डेंग्यू (NS 1 Antigen) प्रतिबंधात्मक औषध फवारणी करण्यात यावी,मा गटविकास अधिकारी यांना युवासेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी युवासेना तालुका सचिव अक्षय लकडे व कार्यकर्ते उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: