दहिगांव जिल्हा परिषद शाळा येथे शालेय पोषण आहार व मास वाटप जि.प.पसदस्य सौमीरताई पाचपोर यांच्या हस्ते वाटप

गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा तालुक्यातील ग्राम दहिगाव येथे दिनांक 09/10/2020 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शालेय पोषण आहार वाटप मास वाटप 220 विध्यार्थ्यांना करण्यात आला त्या कार्यक्रमात स्व,भाई सावरकर यांच्या मूर्ती पित्याथ मास वाटप जि, प, सदस्य सौ, मिरताई पाचपोर यांच्या हस्ते करण्यात आला त्या कार्यक्रमाला सरपंच,सौ, अरुणाताई चंदन,पंचायत समिती सदस्य पती अतुल घगाळ,पोलीस पाटील अरविंद अवताडे,शाळा समिती अध्यक्ष विजय आखरे,मुख्याध्यापक खोटरे सर,समिती उपाध्यक्ष सौ उमाबाई गवई ,प्रल्हाद पाचपोर,गणेश गोमासे, योगेश जुबडे,अरुण सोळंके,सागर खराटे,गजानन चिकटे,अण्णा इंगोले,भारसाकडे सर,मोहिते सर,भाकरे सर,कोल्हे सर,खोटरे मॅडम,घगाळ मॅडम,वानखडे मॅडम,आढाव मॅडम,शेंगोकर मॅडम,शिरस्कार मॅडम,कोल्हे मॅडम,मुगुटराव डाबेराव भागवत चिंचोळकर इत्यादी हजर होते