ताज्या घडामोडी

कृषी विद्यार्थ्यांनी शेतकर्यांना दिले माती परीक्षणाचे धडे

शेषराव बेलुरकर
ग्रामीण प्रातिनिधी / कवठा

कृषी महाविद्यालय अकोल्याच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यशाळा कार्यक्रमात कोरोना मोठ्या प्रमाणावर सुध्दा विषाणू प्रादुर्भाव होत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी गावपातळीवर शेतकरीवर्गाला शेत बांधावर जाऊन प्रात्यक्षिकांचे धडे सुरु केले आहे कोरोना विषाणू प्रादुर्भाव मुळे कृषी महाविद्यालय शीकत असलेल्या विद्यार्थ्यांना गावपातळीवर कृषी कार्यशाळा राबविण्याच्या सुचना दिल्या आहेत शेतकरी बांधवांनी माती माती परीक्षण कश्या प्रकारे करावे परीक्षणाचे होणारे फायदे माती परीक्षण घेताना कोणती काळजी घ्यावी या संबंधी माहिती कृषी महाविद्यालय शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी कवठा येथे शेतकरीवर्गाला दीली तसेच कवठा येथील कृषी महाविद्यालयात शीकत असलेल्या ॠषीकेश चव्हाण या विद्यार्थ्यांना माती परीक्षण केल्यास रासायनिक खंताचा वापर कमी करून खर्च कमी करण्यासाठी मदत होते व मातीचे प्रदुषण टाळता येईल या विषयावर माहीत देउन मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमात अकोला येथील ,महाविद्यालय सहयोगी अधिष्ठाता श्री माने सर कार्यक्रम अधीकारी श्री लांबचे सर जेऊघाले सर अनील खडे सर तसेच माती परीक्षणाचे अधीकारी गीते सर नीलम कणसे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले, तसेच प्रात्यक्षिक वेळेस संदीप डामरे सागर चव्हाण मुन्ना आंबुसकर प्रज्वल चव्हाण व बरेचसे शेतकरी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: