युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने निवेदन

राजकुमार चिंचोळकर
जिल्हा प्रतिनिधी अकोला
अकोला देशाचे पंतप्रधान यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले आहे जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनामध्ये उत्तर प्रदेश मधील हातरस येथे घडलेली घटना मानुसकीला काळीमा फासणारी असुन संमनधीत महीलेवर केलेल्या अत्याचाराचे आरोपी तसेच उत्तर प्रदेश मधील संमनधीत पोलिस कर्मचारी यांच्या वर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा तसेच ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा असे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधान तसेच उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री व महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे त्यावेळी नवनीत वरढे निखिल वानखेडे विनोद खंडारे आनंद सोनोने मणीष अरखराव मीलींद कोपरे प्रसाद ढोकणे सुजीत गजभिये सॅम सिरसाठ सुनील तेलगोटे विनोद सरदार प्रदिप खंडारे सह राहुल सरदार प्रतिक युरेकर उपस्थित होते