ताज्या घडामोडी
निंबा फाटा ते कारंजा( रम) येथे अपघात

अंकित क-हे
ग्रामीण प्रतिनिधी नया अंदूरा
निंबा फाटा ते कारंजा मार्गावर रात्री अचानक अदण्यात वाहनाच्या धडकेने निंबा फाटा ते कारंजा मार्गावर जबरदस्त धडक दिल्याने श्री.रमेश बोरवार व त्यांची पत्नी सौ. लक्ष्मी बोरवार यांच्या मोटरसायकला जबरदस्त धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते अपघाताची वार्ता अंदूरा व नया अंदूरा गावात पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली होती व लोकांनी जखमींना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविले आहे व अपघात केलेल्या गाडीचे साईट ग्लास गार्ड व काही नुकसान झालेले आहे तसेच अपघात झालेल्या रमेश बोरवार यांच्या मोटरसायकल क्रमांक एम एच ३० एे ई ४७१५ गाडीचे सुध्दा मोठे नुकसान झाले आहे या घटनेची पुढील चौकशी उरळ पोलीस स्टेशन करीत आहे
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.