ताज्या घडामोडी

पत्रकार पोलिस करीता राखीव बेड

राजकुमार चिंचोळकर
जिल्हा प्रतिनिधी अकोला

अकोला पत्रकार व पोलीस करीता राखीव बेड ठेवन्याचा निर्माण युनिक हॉस्पिटल चे सांचालक मंडळाने घेतला आहे समाजाच्या संरक्षणासाठी अहोरात्र धावपळ करनाऱ्या पत्रकार व पोलीस आणि त्यांच्या परिवारासाठी एक बेड कोवीड सेंटरमध्ये राखीव ठेवण्याचा कौतुकास्पद व धाडसी निर्णय युनिक हॉस्पिटल चे सांचालक डॉ आसिफ संसारी रियाज अहमद हुसेन अ वखार अ गफफार सय्यद हजामोददीन व जावेद जाकरिया या संचालक मंडळाने घेतला आहे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात अनेक ठिकाणी डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर सुरू करण्याचे आदेश पालकमंत्री बच्चुभाऊ कडु व जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांनी दिले आहेत तर यामध्ये वाशीम बायपास रोडवरील युनिक हॉस्पिटल चा यामध्ये समावेश आहे सदर हॉस्पिटल मध्ये अठरा बेडचे कोविड सेंटर असुन त्यामधील दोन बेड पत्रकार व पोलीस करीता राखीव ठेवण्यात आले आहेत सामाजिक कर्तव्य बजावताना अनेक पोलिस व पत्रकार यांना कोरोना संक्रमणाचा सामना करावा लागत आहे तर राखीव बेड ठेवन्याचा निर्माण याबाबत काही अटी समोर करण्यात आल्या आहेत यामध्ये जर पोलिस कर्मचारी असेल तर बक्कल नंबर कार्यरत असलेल्या पोलीस स्टेशन ची माहिती व पत्रकार असेल तर वृत्तपत्र कींवा ज्या संस्थेत कार्यरत असेल त्याचे नाव व नोंदणीकृत पत्रकार संघटनेचे ओळख पत्र सादर करणे अनिवार्य असुन दरम्यान युनिक हॉस्पिटल चे सांचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयाचे पत्रकार संघटनेच्या वतीने स्वागत केले जात आहे

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: