ताज्या घडामोडी
हिंगणी येथ सिलेंडर चा भडका

गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा तेल्हारा तालुक्यातील हिंगणी येथे सिलेंडर चा भडका होवून तिन ते चार घरे जळाली असल्याची घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार हिवरखेड नजीक हिंगणी येथे एका घरात सिलेंडर चा भडका उडाला यामध्ये शेजारच्या घरांना सुध्दा आग लागल्याने तिन ते चार घरे जळाली असल्याची माहिती आहे तर लागलेल्या आगीची माहिती अग्नीशमन दल व हिवरखेड पोलिस स्टेशन ला माहिती मीळताच घटनास्थळी दाखल झाले व स्थानिक नागरिक यांच्या सहकार्याने आग आटोक्यात आणली असल्याची माहिती आहे
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.