ताज्या घडामोडी
ओबीसी आरक्षण विषयी माजी आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
नितीन हुसे
तालुका प्रतिनिधी बाळापूर
बाळापूर शहरांमध्ये श्री सिद्धेश्वर हनुमान मंदिर येथे, ओबीसी आरक्षण विषयी माजी आमदार बळीराम भाऊ सिरस्कार यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्व पूर्ण बैठक संपन्न करून ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी राज्य सरकारने उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकील नियुक्त करून ओबीसी आरक्षनाला कुठलाही धक्का लाऊ नये, अश्या विविध मागण्यासाठी बाळापुर ते तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. त्याप्रसंगी गजानन इंगळे,सदाशिव शेळके, मायाताई इरतकर, उमेश मसणे, सुनील नावकार, सदानंद भुस्कुटे, प्रमोद डंबेलकर, व बहुसंख्य ओबीसी बांधव उपस्थित होते.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.











