ताज्या घडामोडी

महावितरण कंपनी उठली शेतकऱ्यांच्या जीवावर लाईन द्या हो साहेब…

प्रशांत चिंचोळकर
ग्रामीण प्रतिनिधी अकोला एक्सप्रेस न्युज सिरसो तालुका मूर्तिजापुर

शेतकऱ्यांची कसरत म्हणजे कष्ट आले आणि त्या कष्टाचे चीज व्हावे म्हणून अहोरात्र मेहनत करतो तो शेतकरी परंतु शेतकऱ्यांच्या वाली कोणी नाही शेतात हरभऱ्याचे पीक आहे आणि महावितरण कंपनी शेतकऱ्यांची थट्टा करीत आहे आठवड्याला तीन दिवस दिवसा लाईन असते आणि तीन दिवस रात्री दिवसा तर लाईन अजिबात चालत नाही तर कधी सिंगल फेज असा दिवसभर लाईन चा खेळ चालत असतो शेतकरी वैतागून गेला आहे पिकाला ओलित कसे करावे त्यांना समजत नाही दिवसाला लाईन चालत नाही म्हणून रात्रीचा दिवस करून रात्रभर शेतात राहावं लागतं लाईन चा खेळ चालतच असतो.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: