ताज्या घडामोडी

शाळा आजपासून होणार सुरू विद्यार्थी आणि पालकांमध्ये ही भीती

प्रशांत चिंचोळकर
ग्रामीण प्रतिनिधी अकोला एक्सप्रेस न्युज सिरसो तालुका मूर्तिजापुर

इयत्ता नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे कोरोनाच्या पुष्ट भूमीवर पालक मुलांना शाळेत पाठवण्यास भीती निर्माण झाली दररोज कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहे शाळा सुरू होण्यापूर्वीच शिक्षकांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून त्यामध्ये काही शिक्षकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे त्यामुळे मुलांना शाळेत पाठवावे तरी कसे असा प्रश्न पालकांना सतावत आहे मुलांना शाळेत पाठवल्यानंतर त्यांच्या आरोग्याबाबत कोणती काळजी खबरदारी घेण्यात येणार आहे याविषयी पालकांच्या मनात साशंकता आहे

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: