कोरोणाचा प्रादुर्भाव पाहता ग्रामपंचायतची निवडून रद्द केली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे नवीन आदेश
अजय चोथमल प्रतीनीधी मेडशी दि. 21.
काही महिन्यात ग्रामपंचायतच्या निवडणूक होणार आहेत या मुळे ज्या ग्रामपंचायतचा कार्यकाळ जुन, आँगस्त महिन्यात संपलेला आहे त्या ग्रामपंचायत वर प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे अशा ग्रामपंचायतची निवडणूक येत्या दोन तीन महिन्यात निवडणूक होणार होती पण सध्या कोरोणाचा प्रादुर्भाव पाहता राज्य निवडणूक आयोगाने या सर्व ग्रामपंचायत पंचायत च्या निवडणूक रद्द केल्या आहेत.
त्या मुळे ईच्छुक उमेदवारी यांची हिरमोड झाली आहे ग्रामपंचायत निवडणूक साठी ईच्छुकांची राजकीय पुठाऱ्याच्या भेटीगाठी सुरू झाल्या होत्या तर ईच्छुक उमेदवार आपापल्या वार्डा मध्ये काही ठराविक गठ्ठा मतदाराला भेटने सुरु होते.
तर गावातील राजकीय वातावरण सुरू झाले आहेत तर गटा गटात कोणता उमेदवार आपल्या साठी योग्य राहील याची पण आढावा घेणे सुरू आहे. तर ईच्छुक उमेदवार आपल्याला कोणत्य गटा कडुन उभे राहायचे या साठी भेटीगाठी सुरू आहेत.
पण कोरोणा प्रादुर्भाव मुळे राज्य शासनाने ग्रामपंचायत चे निवडणूक रद्द केले आहे त्या मुळे राजकीय पुठारी व इच्छुक उमेदवार मध्ये नाराजी पसरली आहे.
त्या मुळे आणखी काही महिने तरी या अशा ग्रामपंचायत वर प्रशासक म्हणून निवड करण्यात आली आहे त्यानां प्रशासक म्हणून काम करावे लागणार आहे. पण त्या मुळे गावाचा विकासा मध्ये खिळ बसली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता ग्राम पंचायत निवडणूक रद्द करण्यात आली आहे.











