तुलंगा बु.येथे ग्रामीण युवा बहुउद्देशिय संस्था तथा ग्रामीण युवा संघटना मार्फत भव्य मार्गदर्शन शिबिर सोहळा संपन्न

अविनाश पोहरे / पातूर
दिनांक २२/९/२०२० रोजी तुलंगा बु येथे ग्रामीण युवा बहुउद्देशिय संस्था तुलंगा बु तथा ग्रामीण युवा संघटना अकोला जिल्हा च्या वतीने तुलंगा बु येथे
सैन पोलिस भरती, स्पर्धा परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी भव्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. होते.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले आकाश सिरसाठ (समाज कल्याण सभापती अकोला),मेजर सतीश गवई, सुरेश महाल्ले हे होते. व कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर म्हणून लाभलेले बाळासाहेब तायडे माजी जि.प.सदस्य,देवराव हातोले माजी सरपंच,श्रीकृष्णा हातोले उपसरपंच,संदिप रोकडे ग्रा.पं.सदस्य,मेजर मंगेश तायडे, पै. रुपेश जंजाळ, आशिष पातोडे,आशिष डोंगरे, सुमेध सरदार, राष्ट्पाल भोजने ता.कोषाध्यक्ष ग्रामीण युवा संघटना बाळापुर, वैभव कचाले, सावन गवई ता.संघटक ग्रामीण युवा संघटना पातुर,आकाश सरदार, शैलेश सरदार, निलेश हिवराळे ता.कार्याध्यक्ष ग्रामीण युवा संघटना पातुर, प्रभाकर अंभोरे उपाध्यक्ष, मुकेश हातोले प्रसिद्धी प्रमुख,संगम हातोले अध्यक्ष ३००ग्रुप तुलंगा बु. विजयभाऊ बोरकर अध्यक्ष ३०० ग्रुप राजकुमार तायडे सामाजिक कार्यकर्ते,भिमराव हातोले, गणेश इंगळे,अभि जंजाळ, संदेश हातोले, विनोद हिवराळे सुरेंद्र दाभाडे,आशिष दाभाडे, सतीश नेव्हाल, आकाश धाडसे,ईश्वजित धाडसे,रोशन धाडसे, बंन्टि धाडसे, पवन तांबे,पवन वानखडे,सुरज बोदडे, इत्यादी कार्यकर्ते व गावकरी तसेच बाहेरगावाहून आलेले सर्व ग्रामीण युवा संघटना पातुर तालुका बाळापुर तालुका कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतीश देवराव हातोले यांनी केले.तर आभार प्रदर्शन राष्ट्पाल भोजने यांनी केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सभापती यांनी तुलंगा बु.गावाची पाहणी केली व लोकांच्या घरापर्यंत जाऊन लोकांच्या समस्या जाणुन घेतल्या व लोकांशी संवाद साधला.