ताज्या घडामोडी
खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी महीला काॅग्रेस बाळापुरच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न….

नितीन हुसे
तालुका प्रतिनिधी
राष्ट्रवादी महिला प्रदेश अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांचे आदेशावरून तसेच जिल्हाध्यक्षा उज्वलाताई राऊत, अकोला निरिक्षक सोनालीताई ठाकुर, पक्ष प्रवक्ता डाॅ.आशाताई मिरगे यांच्या मार्गदर्शनात तसेच बाळापूर तालुका अध्यक्ष सुनीता ताई ताथोड यांच्या नेतृत्वात आज संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळापुर पोलीस स्टेशन येथे वृक्षारोपण करण्यात आले आणी एक कोरोनाग्रस्त कुटुंबाला 30 किलो धान्य देऊन छोटीशी मदत करून त्यांना सहकार्य केले. यावेळी तालुका उपाध्यक्ष रामताई तायडे, महासचिव कनिजा परवीण, शाहीन परविन, सिंधुताई वानखडे, मंगलाताई डोंगरे कैलास इंगळे दीपक तायडे
व इतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.