ताज्या घडामोडी
बाळापुर ग्रामीण रुग्णालयात तिसऱ्या टप्प्यातील 18 ते 40 वयोगटातील लसीकरनास बाळापूरकर वंचित

नितीन हुसे
तालुका प्रतिनिधी बाळापूर
बाळापूर सध्या संपूर्ण राज्यात covid-19 लसीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु असतांना हे लसीकरण करीत असतांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करूनच ही लस उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे बाळापूर व्यतिरिक्त अकोला, अमरावती,व इतर तालुक्यातील व जिल्ह्यातील लोक covid 19 चे लसीकरण घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करतांना बाळापुर शहराचा पर्याय निवडत असल्यामुळे बाळापुर covid-19 लसीकरणाच्या ठिकाणी खूप गर्दी होत असल्यामुळे,आणि बाळापुर शहरातील नागरिकांना लस घेण्यासाठी त्या वेबसाइटच्या माध्यमातून खूप अडचणी निर्माण होत आहेत.तरी संबंधित प्रशासनाने या बाबींवर विचार करून हा प्रश्न मार्गी लावून बाळापुर शहरांच्या नागरिकांसाठी हया लसीकरना साठी प्रथम प्राधान्य देऊन ही लस उपलब्ध करून द्यावी.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.