ताज्या घडामोडी

पुर्णा नदीत रेतिचा टॅक्ट्रर जप्त विशेष पथकाची कारवाई

गोकुळ हिंगणकर
तेल्हारा तालुका प्रतिनिधी

तेल्हारा तालुक्यातील आङसुळ जवळिल पुर्णा नदिपात्रात रेतिची अवैध वाहतुक करित असतांना आढळुन आल्याने त्या टॅक्ट्रवर कारवाई करण्यात आलि सदर कारवाई अकोला विशेष पथकाने केली ,कारवाई केल्यानंतर टॅक्ट्रर तेल्हारा पोलिस स्टेशनला जमा करण्यात आला ,आता सद्या तालुक्यात रेतिचा व्यवसाय जोरात सुरु आहे .अकोला विशेष पथकाला मिळालेल्या गुप्त माहितिच्या आधारामुळे मंगळवार रोजी दुपारच्या सुमारास आङसुळ जवळील पुर्णा नदिपात्रात रेतिचे विना नंबरचे टॅक्ट्रर हे रेतिची अवैध वाहतुक करित असतांना आढळुन आले असुन टॅक्ट्रर मालक ऋषिकेश सुरेश बोकशे वर 22 रा .अंदुरा या मालकाविरईद्ध रेती चोरी प्रकरणी भा .द .वी .कलम ३७४ ,३४ कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला ,तसेच रेतिची किं ६००० रुपये टॅक्ट्रर ट्रॉली किं ६००००० रुपये व एक मोबाईल किं १५०० रुपये असा ६,२१०००रुपायचा माल जप्त करण्यात आला , कारवाई विलास पाटिल याच्या मार्गदर्शणाखाली करण्यात आली ,,,,

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: