भगवान महावीर जन्म जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

अविनाश पोहरे / अकोला एक्सप्रेस न्यूज नेटवर्क
भगवान महावीर जन्म जयंती निमित्त संपूर्ण विश्वातील मनुष्यप्राणीला (जीवसृष्टीला) संदेश आज संपूर्ण जग हे covid-19 च्या प्रादुर्भावात त्राहि त्राहि करीत आहे, सर्वत्र हाहाकार माजला आहे, संपूर्ण संसारामध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, या वातावरणामध्ये संपूर्ण जीवसृष्टीला वाचवायचे असेल तर भगवान महावीरांचा संदेश..
जिओ और जिने दो याच्या खऱ्या अर्थाने आज उपयोग करणे गरजेचे आहे.
स्वतः मास लावा व इतरांना लावण्यास प्रेरित करा.
अती आवश्यक काम असल्यास घराबाहेर पडा व इतरांना देखील या विषयी मार्गदर्शन करा, स्वतःची व इतरांची काळजी घ्या.
शासनाच्या नियमाचे वेळोवेळी पालन करा.
संपूर्ण जग हे covid-19 च्या वेढ्यातून लवकरच पूर्ववत होवो, हीच प्रार्थना.
भगवान महावीर जन्म जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा…..
शुभेच्छुक : –
प्रा. डॉ. रोनिल के. आहाळे
सौ. प्रणिता रोनील आहाळे
चि. प्रवर व चि. रीच आहाळे, अकोला.