वाशिम जिल्ह्यात आणखी ४४७ कोरोना बाधित तर ३५२ जणांना डिस्चार्ज

सचिन संघई जिल्हा प्रतिनिधी वाशिम
वाशिम दी.५ मे -वाशिम शहरातील अल्लाडा प्लॉट येथील ५, चामुंडादेवी येथील १, सामान्य रुग्णालय परिसरातील १, सिव्हील लाईन येथील १७, गोंदेश्वर येथील १, गोपाळ टॉकीज जवळील १, हिंगोली नाका येथील १, इंगोले ले-आऊट येथील २, आययुडीपी कॉलनी येथील ९, काळे फाईल येथील १, लाखाळा येथील ३, महात्मा फुले चौक येथील १, माऊली नगर येथील १, मानमोठे नगर येथील १, मंत्री पार्क येथील २, नालंदा नगर येथील ४, नालसापुरा येथील १, नारायणबाबा मंदिर जवळील २, पद्मिनी नगर येथील १, पॉलिटेक्निक कॉलेज परिसरातील १, प्रताप नगर येथील १, काटा रोड येथील १, समता नगर येथील १, सौदागरपुरा येथील १, शिवाजी चौक येथील १, शिवाजी नगर येथील १, शुक्रवार पेठ येथील ३, सिंधी कॅम्प येथील १, सुंदरवाटिका येथील १, तिरुपती सिटी येथील १, व्यंकटेश कॉलनी येथील २, विनायक नगर येथील ९, संत ज्ञानेश्वर नगर येथील १, योजना कॉलनी येथील २, यशोधरा नगर येथील १, योजना पार्क येथील १, शहरातील इतर ठिकाणचे १२, अडोळी येथील ४, अनसिंग येथील २, भोयता येथील १, बोरी येथील १, ब्राह्मणवाडा येथील ३, तांदळी येथील २, धानोरा येथील २, गोंडेगाव येथील २, हिवरा रोहिला येथील १, जयपूर येथील १, जुमडा येथील १, काजळंबा येथील १, काटा येथील २, केकतउमरा येथील २, कृष्णा येथील १, माळेगाव येथील ३, पांडव उमरा येथील १, खारोळा येथील १, सुराळा येथील १, तामसी येथील १, तोरणाळा येथील १, वांगी येथील १, वारा जहांगीर येथील १, झाकलवाडी येथील १, उमरा येथील १, लाखी येथील १, वारला येथील १, घोटा येथील १, मालेगाव शहरातील गांधी नगर येथील १, वार्ड क्र. ६ मधील २, शहरातील इतर ठिकाणचे १२, आमखेडा येथील १, चिवरा येथील १, डव्हा येथील २, डोंगरकिन्ही येथील १४, एकांबा येथील २, पांगरी धनकुटे येथील १, जऊळका येथील ४, मारसूळ येथील १, मेडशी येथील ३, मुंगळा येथील १, तिवळी येथील १, रेगाव येथील २, शिरपूर येथील ७, शिरसाळा येथील १, सोनाळा येथील १, सुकांडा येथील १, वाघी येथील १, एरंडा येथील ३, सोनाळा येथील ३, किन्हीराजा येथील ३, वाडी रामराव येथील १, कवरदरी येथील २, जोडगव्हाण येथील १, वडप येथील १, रिधोरा येथील १, रिसोड शहरातील एकता नगर येथील १, इंदिरा नगर येथील १, जैन गल्ली येथील २, नमो नारायण कॉलनी येथील ३, आसन गल्ली येथील १, शाहू नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ५, आगरवाडी येथील १, बाळखेड येथील १, भापूर येथील १, भर जहांगीर येथील २, बिबखेडा येथील २, चाकोली येथील १, देगाव येथील १, घोन्सर येथील १, गोभणी येथील २, गोवर्धन येथील १, कोयाळी येथील १, लिंगा येथील १८, लोणी येथील १, महागाव येथील २, मांगूळ झनक येथील १, मसला पेन येथील २, नावली येथील २, रिठद येथील १, सवड येथील २, वाकद येथील १, व्याड येथील १, वनोजा येथील ३, हिवरा पेन येथील १, गौंधाळा येथील १, गणेशपूर येथील १, दापुरी येथील १, मंगरूळपीर शहरातील बायपास परिसरातील १, कल्याणी चौक येथील १, दत्त मंदिर जवळील येथील १, शिंदे नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ४, धामणी येथील १, गोगरी येथील १, हिरंगी येथील १, हिसई येथील १, खडकी येथील १, खापरदरी येथील १, कोठारी येथील २, कुंभी येथील १, पांगरी येथील १, पेडगाव समृद्धी कॅम्प येथील २, सावरगाव येथील १, शिवणी येथील २, सोनखास येथील ३, वसंतवाडी येथील ३, शहापूर येथील २, शेलूबाजार येथील १, वनोजा येथील १, कारंजा शहरातील भारतीपुरा येथील २, बायपास परिसरातील २, दत्त कॉलनी येथील १, गांधी चौक येथील १, गौतम नगर येथील २, गवळीपुरा येथील २, बाबरे कॉलनी येथील १, महावीर कॉलनी येथील १, माळीपुरा येथील १, दारव्हा वेस परिसरातील १, जुना दवाखाना परिसरातील १, रंगारीपुरा येथील १, शिक्षक कॉलनी येथील ३, सिद्धार्थ नगर येथील १, सिंधी कॅम्प येथील १, वनदेवी नगर येथील ३, यशोदीप सोसायटी येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ५, धामणी येथील १, दिघी येथील १, हिवरा लाहे येथील १, जनुना येथील १, कामरगाव येथील १, किन्ही रोकडे येथील १, कुऱ्हाड येथील १, महागाव येथील २, मोखड येथील १, धानोरा कॅम्प येथील ५, पोहा येथील १, शेलूवाडा येथील १, शिवनगर येथील १, सोहळ येथील २, तपोवन येथील १, तारखेडा येथील १, उंबर्डा बाजार येथील १, वडगाव येथील ३, वाई येथील १, इंझा येथील १, मानोरा शहरातील ग्रामीण रुग्णालय परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे २, भिलडोंगर येथील १, धावंडा येथील १, धामणी येथील १, पारधी तांडा येथील १७, पारवा येथील ८, सिंगडोह येथील १, शिंगणापूर येथील १, सोमठाणा येथील २, सोमनाथ नगर येथील १, उमरी येथील १, वापटा येथील १, वटफळ येथील १, विठोली येथील २, गादेगाव येथील ४ खंडाळा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ३३ बाधिताची नोंद झाली असून ३५२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, आणखी पाच बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – ३००२१
ऍक्टिव्ह – ४२५९
डिस्चार्ज – २५४४३
मृत्यू – ३१८ (टीप : वरील आकडेवारीत इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा समावेश नाही