ताज्या घडामोडी
बाळापूर शिवसेना शहर यांच्या वतीने परिचारिका यांचा सत्कार

नितीन हुसे
तालुका प्रतिनिधी
बाळापूर. परिचारिका दिनाच्या निमित्ताने बाळापुर ग्रामीण रुग्णालय येथे जिवाची पर्वा न करता रात्रंदिवस कोविड रुग्ण तपासणी लसीकरण,दैनंदिन येणाऱ्या सर्व प्रकारच्या आजारी लोकांना सेवा देणाऱ्या परिचरिकांचे सत्कार शिवसेना बाळापूर शहराच्या वतीने करण्यात आले यावेळी शिवसेना शहरप्रमुख आनंद बनचरे दिल्लू ठाकूर गणेश भिसे लसीकरणासाठी आलेले लोकमतचे पत्रकार आनंताभाऊ वानखडे इतर नागरिक व शिवसैनिक उपस्थित होते.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.