ताज्या घडामोडी
लोहारा येथे पोलिओ लसीकरणास सुरुवात

संतोष मोरे/ ग्रामीण प्रतिनिधी लोहारा
लोहारा :- बाळापुर तालुक्यातील ग्राम लोहारा येथे आज दि.३१.१.२०२१ रोजी गावातील ० ते ५ वयोगटातील लाभार्थी यांना पल्स पोलिओ डोस देण्यात आले गावामध्ये विविध ठिकाणी पोलीव बुथ प्राथमिक आरोग्य केंद्र उरळ यांच्या माध्यमातून लावण्यात आले. लोहारा येथील आयुर्वेदिक दवाखान्यामधिल आरोग्य सेविका सुरळकर मॅडम यांनी पोलीओ लसीकरणास सुरुवात केली. यावेळी लोहारा येथील आशा वर्कर , अंगणवाडी सेविका , मदतनीस आपआपल्या बुथवर हजर होते. पोलिओ लसीकरणास सुरुवात १९७८ ते १९७९ वर्षापासून भारतात ही ‘तोंडी लस’ वापरायला सुरूवात झाली प्रत्येक बाळाला त्याचे डोसेस दिले जाऊ लागले. ३१ जानेवारीपासुन सुरू होणारे अभियान २ फेब्रुवारी पर्यंत चालेल.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.