ताज्या घडामोडी
अकोट ते अंजनगाव मार्गावर दिवाठणा फट्यानाजिक असलेल्या टर्निंग वर अपघात

शरद भेंडे / ग्रामीण प्रतिनिधि
अकोट वरून कारला कडे जात असलेला तीन चाकी ऑटो आणि अकोट कडे येत असलेल्या एस्टी बस मध्ये अपघात झाला ऑटो रिक्षा ले पाहून खूप मोठा गंभीर अपघात झाला असे वाटते मात्र या अपघातात कोणतेही जिवीत हानी नाही घटनास्थळी ग्रामीणचे पोलीस स्टेशन चे ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी स्वतः येऊन पंचनामा केला सोबत विनोद खाडे रामेश्वर भगत चालक अस्वार होते अकोट आगर प्रमुख भालतीलक आणि त्यांचे सहकारी यांनी येऊन घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.