छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मास्क व सॅनिटायझरचे वाटप.

प्रहार बहुउद्देशीय संस्था आस्टूल यांचा अनोखा उपक्रम
अकोला एक्सप्रेस न्यूज नेटवर्क
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या जयंतीनिमित्त प्रहार बहुउद्देशीय संस्था आस्टूल द्वारा उपक्रम राबविण्यात आला.व त्याचे औचित्य साधून कोरोना नियम फिसिकल अंतर चे पालन करून हा कार्यक्रम राबविण्यात आला. ह्यावेळी ,मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आला.व नागरिकांना सुद्धा मास्क व सॅनिटायझर वाटण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन प्रहार बहुउद्देशीय संस्थापक अध्यक्ष अमोल करवते यांनी केले.आस्टूल येथील सुभेदार मेजर चंद्रमनी म कांबळे ,मेजेर विलास करवते ,मेजेर अश्व़िन इंगळे , प्रहार बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष अमोल करवते या सर्वांनी सरयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारअर्पण केले यावेळी उपस्थित होते संस्था सचिव आकाश करवते ,संस्थाचे सदस्य राहुल करवते ,समाज सेवक सुजीत इंगळे,रविकांत कांबळे, सुनील इंगळे,विनोद इंगळे सामाजिक कार्यकर्ता,रणवीर इंगळे ,सचिन इंगळे,विशाल इंगळे,राजकुमार इंगळे,हरीश इंगळे, कुणाल हिवराळे,स्वप्नील इंगळे,विकी इंगळे शामराव इंगळे ,प्रणिकेत भरसाकळे,रोहित इंगळे, धिरज शिरसाठ,ऋषीकेश घुगे,अंकित शिरसाठ,शुभम इंगळे,विक्की गवई,पृथ्वीराज इंगळे, यश कांबळे ,आदित्य करवते,प्रदीप करवते,वंश विनोद इंगळे, दादू इंगळे आदींनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.