ताज्या घडामोडी

मा.गोपीचंद पडळकर यांचे दर्यापूर नगरीतआगमना निमित्त धनगर समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आव्हान

डॉ.संदीप सुशिर
अमरावती जिल्हा प्रतिनिधी

दर्यापूर : महाराष्ट्रातील धनगर समाजाची मुलुख मैदानी बुलंद तोफ माननीय आमदार श्री गोपीचंद पडळकर साहेब यांचे विदर्भ दौऱ्यादरम्यान दर्यापूर मध्ये दिनांक 31जानेवारी 2021 रोजी सकाळी 10 वाजता पुण्यश्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर पॉईंट एसटी आगार समोर मुर्तीजापूर रोड दर्यापूर येथे आगमन होणार असून तेथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे हारार्पण करून शासकीय विश्राम गृह दर्यापूर येथे धनगर समाज कार्यकर्ता संवाद विनिमय होणार आहे.तरी दर्यापुर तालुक्यातील समस्त धनगर समाजाचे सर्व संघटनांचे पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच सर्व धनगर समाज सेवकांच्या वतीने व त्यांच्या सहकाऱ्यांनी दर्यापुर तालुक्यातील समस्त धनगर समाज बांधवांना आवर्जून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान केले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: