राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जागतिक महिला दीन साजरा

नितीन हुसे
तालुका प्रतिनिधी
बाळापुर .राष्ट्रवादी महीला काॅग्रेस वतीने आदरणीय रूपालीताई चाकणकर यांच्या आदेशावरून निरिक्षक सोनालीताई ठाकुर यांच्या सुचनेनुसार जिल्ह्य़ाध्यक्षा उज्ज्वलाताई राऊत यांच्या मार्गदर्शनात बाळापुर ता.अध्यक्ष सौ सुनिता अशोक ताथोड यांनी जागतिक महिला दीनाचे निमित्त रक्तदान करून कर्तृत्ववान महीलांचा सत्कार करून आजची स्त्रि ही पुरूषाच्या खांद्याला खांद्यालावुन शिक्षणाची कास धरत अनेक स्त्रियांनी विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवून स्वतःला सिद्ध करून समाजात आदर्श निर्माण केला त्यामधे पोलीस खात्यात कर्तव्य बजावत असलेल्या अकोला येथील अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत ए पी आय प्रिती ताठे (भरोसा सेल अकोला )महीला पोलीस सुनिता चव्हाण आशा गायकवाड वंदना खारे मिनाक्षी अंभोरे ज्योती डुमपलु तसेच जिल्हा विवाह नोंदणी उपनिबंधक पौर्णिमा घटाळे यांनी अपंगत्वावर मात करून आज या खात्यात कर्तव्य बजावत आहेत लता घिमे या सर्व महीलांचा सत्कार करून सन्मानित केले आपण सर्वांनीच कोरोनाच्या काळात अत्यंत चोखपणे जबाबदारी पार पाडत असतांना स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबात आईची पत्नीची मुलीची साथ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आपल्या पुढील वाटचालीस महीला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देऊन महीला दीन साजरा केला