वीज कनेक्क्षन कोनाचेही कट करू नये भाजपाच्या मागणीला यश देवेद्र फडनवीस अधिवेशनातुन….

शरद भेंडे
ग्रामीण प्रतिनिधि
भारतिय जनता पार्टी ने लाॅक डाऊन काळातील वाढिव बिल व कूनाचे वीज कनेक्शन कापु नये यासाठी विधान सभा अधीवेशन प्रसगी दरवाज्यावर धरणे आदोलन केले तसेज या प्रसंगी सदनात हा विषय ऊपस्थीत करुन विजकनेक्शन कापु नये असे ऊत्तर देताना उपमूख्यमंञी अजित दादानी वीद्युत बिल कापु नये असे सागीतले
मागील वर्षात शेवटाला भाजपाने महाराष्टभर विद्यूत बिलाची होळी केली होती आपली मागणी रेटुन धरली होती आज महाराष्ठात वीज कनेक्क्षन तोडणे चालु होते आज वीधान सभा अधिवेषनात देवेद्र फडनवीस यांचे नेतृत्वात आदोलन केले तसेच सदनात वीरोधी पक्ष म्हनुन सत्ता पक्षाला सदनात धारेवर धरले यावेळी राज्याचे ऊपमूख्यंमञी अजीतदादा यांनी शेतकर्या बरोबर कुनाचीच विज कनेक्क्षन कापु नये असे सागींतले तसेच फडनवीस साहेबानी माडलेल्या वीज प्रश्नावर चर्चा होनार आहे असे सांगीतले यावेळी भाजपाचे देवेद्रजी फडनवीस साहेबानी सुद्दा सदनात सरकारचे व अजीतदादाला धण्यवाद दिले असून भारतिय जनता पार्टिच्या मागनिला यश आले असून याला भाजपाचे सर्व सदस्य यावेळी सदनाबाहेर आदोलन करताना जेस्ठ सदस्य आमदार प्रकाश भारसाकळे गोवर्धन शर्मा, जिल्हा अध्यक्ष आमदार रणधिर सावरकर हरीष पिंपळे संजय कूटे भाजपाचे तमाम आमदार तसेच भाजपा महिला आमदार हजर होत्या भारतिय जनता पार्टी सदैव अन्यायाचा वीरोधात लढण्यासाठी तत्पर असल्याचे यावेळी सदनाबरोबर बाहेर ही दिसुन येते