ताज्या घडामोडी
मा.श्री.प्रभुभाऊ मेसरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

नवे क्षितीज नवी पाहट,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांच वाट,
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो,
तुमच्या पाठीशी हजोरो सूर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
नवनिर्वाचित ग्रामपंचायत मलकापूर यांच्या तर्फे
मा.श्री.प्रभुभाऊ मेसरे
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
शुभेच्छुक : नायक, कारभारी व समस्त गावकरी मंडळी मलकापूर (तुळजापूर)
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.