ताज्या घडामोडी
आदरणीय मा.ना.श्री. तुकारामभाऊ बिडकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे..
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार
आमचे मार्गदर्शक आदरणीय
मा.ना.श्री. तुकारामभाऊ बिडकर साहेब
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
शुभेच्छुक :-
हिदायत खान रूम खान
माजी न. प. अध्यक्ष तथा
विद्यमान गटनेते, पातूर
श्री.भगवानभाऊ डहाळे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष सेवादल,अकोला
श्री.कृष्णाभाऊ बोंबटकार
शहर अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, पातूर
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.