जि.प. प्राथमिक शाळा वाहाळा बु येथे प्रजासत्ताक दिन साजरा!

अविनाश पोहरे – संपादक
बाळापुर ( अकोला ) : आज दि.२६ जानेवारी २०२१ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त पातुर तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा वाहाळा बु येथे राज्य दैनिक बाळकडू अकोला जिल्हा प्रतिनिधि रामहरी पल्हाड यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुष्प पुजन व हार अरपण करुण राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.
व स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री,भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि भारतीय बौद्ध धर्माचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्प पुजन संगोपाल मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त मंगळवारी सकाळी जि.प.प्रथामिक शाळा वाहाळा बु येथे मुख्यधापक काळे सर यांच्या हस्ते ध्वजवंदन पार पडले. त्यानंतर ध्वजवंदनला मानवा वंदन देण्यात आली
यावेळी उपस्थित सरपंच प्रिती परसराम भोकरे व जि.प प्राथमिक शाळाचे मुख्यधापक काळे व राज्य दैनिक बाळकडू अकोला जिल्हा प्रतिनिधि रामहरी पल्हाड व नंदा भोकरे, शिल्पा भोरे,आष्या शारदा भोरे, भिका ढोरे, संगोपाल मोरे, प्रमोद बोरसे,भगवान भोकरे,अंनता ढोरे आकस भोकरे व गावतील नागरिक व मान्यवर मंडळी उपस्थित होते