ताज्या घडामोडी
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व पातूर वासियांना हार्दिक शुभेच्छा…

अविनाश पोहरे / अकोला एक्सप्रेस न्यूज नेटवर्क, पातूर
देशाच्या रक्षणासाठी ज्यांनी दिले बलिदान
ज्या शूरवीरांनी कायम राखली तिरंग्याची शान
त्यांच्या त्यागापुढे आपण आहोत खूपच लहान
आज सर्वांनी मिळून म्हणूया ‘माझा भारत महान’
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
२६ जानेवारी
प्रजासत्ताक दिनानिमित्त
सर्व पातूर वासियांना हार्दिक शुभेच्छा…
-: शुभेच्छुक :-
मंगल गुलाबराव डोंगरे
प्रेमा अनंता बगाडे
रेणुका गजानन गाडगे
(ग्रामपंचायत सदस्य शिर्ला)
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.