ताज्या घडामोडी

जि.प.माध्यमिक शाळा कान्हेरी गवळी, येथे व्यायाम शाळा भूमिपूजन संपन्न

नितीन हुसे
तालुका प्रतिनिधी

कान्हेरी गवळी : जिल्हा परिषद माध्यमिक शाळा कान्हेरी गवळी येथे व्यायाम शाळेचे भूमिपूजन तसेच जलशुद्धीकरण प्रकल्पाचे (R.O) उद्घाटन माननीय जि. प. सदस्या सौ.वर्षाताई गजानन वजीरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री. विनोद रगडे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून श्री. गजाननराव वजीरे, श्री पंढरीभाऊ हाडोळे, पं. समिती सदस्य श्री निलेश भाऊ इंगळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. श्रीकृष्ण तेलगोटे, उपाध्यक्ष श्री. अनिल बोरकर, ग्रामपंचायत सदस्य श्री. प्रशांत जावरकर, ग्राम विकास अधिकारी श्री देशमुख साहेब, प्रशासक श्री .डॉ.धुळे साहेब, भाग्येश पांडे ,परमेश्वर बजर तसेच गावकरी मोठ्या संख्येने हजर होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: