हिंदूसूर्य शूरवीर महाराणा प्रतापसिंह यांना पुण्यतिथी दिनी अभिवादन..

अविनाश पोहरे – संपादक
दिनांक १९ जानेवारी २०२१ रोजी महाराणा प्रताप सिंह उद्यान निगडी येथे त्यांच्या अर्ध्याकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व दिपप्रज्वलन करून संपन्न झाला. महाराणा प्रताप सिंह यांना अभिवादन आणी मानवंदना देण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगराचे प्रथम नागरिक माजी महापौर राहुलदादा जाधव,मनसे शहराध्यक्ष तथा गटनेता विद्यमान नगरसेवक सचिनभाऊ चिखले, उद्योजक संतोषशेठ जाधव,पिंपरी चिंचवड़ शहर व जिल्ह्याचे राजपुत समाज संघटनेचे अध्यक्ष तसेच पातुर तालुका विकास मंचाचे संयोजक ठाकुर शिवकुमारसिंह बायस,माजी अध्यक्ष जयसिंह राजपूत, कैलाशसिंह चौहान, श्रीराम परदेशी,सुरेश सुर्यवंशी,पवनसिंह ठाकुर,नारायणसिंह चंदेल, नाशिक सटाणा येथून राजेंद्रसिंह सावकार,अशोकसिंह इंगळे,दिपक राजपूत,सुनील वामन राजपूत,विजयसिंह प्रल्हाद सिसोदे,कोमलसिंह रमेश पवार,ईश्वर मानसिंग पाटील,दिनेश पाटील,पवन पाटील,पांडुरंग बैस,राजकुमार परदेशी,निवृत्ती चव्हाण,राजेंद्र महाले,हरिभाऊ नाईक ,महेंद्र राजपूत,जयदीप राजपूत,धर्मेंद्र राजपूत,नेताजी सिंह,शैलेन्द्र सिंह, जितेन्द्र सिंह,गजाननसिंह चव्हाण,पिंपरी चिंचवड राजपूत समाज संघटनेचे प्रसिद्दी प्रमुख गणेशसिंह राजपूत तसेच मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.