ताज्या घडामोडी

तेल्हारा तालुक्यातील ग्रामपंचायत आरक्षण सोडत जाहीर आरक्षणाचा आयाराम गयाराम दिग्गजांणा फटका !

गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा

तेल्हारा तालुक्यातील अनेक दिवसांपासून प्रशासन लागलेल्या ग्रामपंचायतीच्या कार्यकाळ आता लवकरच संपुष्टात येत आहे कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे मुदत संमपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका वेळेत नझाल्याने व आरक्षण सोडत वेळेत नझाल्याने तेल्हारा तालुक्यातील एकूण ६२ ग्रामपंचायतीच्या पैकी मुदत सम्पलेल्या ३४ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहेत तरी त्यानिमित्ताने तेल्हारा तालुक्यातील सर्वच एकूण असलेल्या ६२ ग्रामपंचायत चे एकत्रित आरक्षण सोडत आज तहसिल कार्यालयात पार पडली यावेळी निवडणूक निरीक्षक उपजिल्हाधिकारी मुकेश चव्हाण यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडली यावेळी प्रभारी तहसीलदार राजेश गुरव ,नायब तहसीलदार विजय सुरडकर,दीपक जरे ,लिपिक नागेश डोंगरे, विलास टोलमारे, यांच्या उपस्थितीत मध्ये आज आरक्षण ६२ ग्रामपंचायतीच्या आरक्षण सोडत देण्यात आली यामध्ये एस सी साठी राखीव असलेल्या ग्रामपंचायत मध्ये एकूण १४ बेलखेड तळेगाव बु,वरुड बु, उमरी,घोडेगाव,चित्तलवाडी,सिरसोली,पाथर्डी,गोर्धा,दानापूर, तळेगाव पातुर्डा, शिवाजी नगर,हिंगणी बु,तर एस टी साठी एकूण ६ राखीव ग्रामपचायत करण्यात आल्या ज्यामध्ये बारूखेडा,उकळी बा, वारखेड, वागरगावं, चांगलवाडी,सौंदळा तर ओ बी सी साठी एकूण राखीव असलेल्या ग्रामपंचायत १७ ज्यामध्ये असलेली गावे कार्ला बु,राणेगाव,जस्तगाव,खेल सटवाजी,खेल देशपांडे,तळेगाव वडनेर,थार,भांबेरी,वडगाव रोठे,दापुरा,माळेगाव, भोकर,कोठा,झरी बाजार,खापरखेड,धोंडा आखर हिंगणी बु सर्वसाधारण २५ ग्रामपंचायत आरक्षण मध्ये खंडाळा, रायखेड,मनब्दा,अटकळी,नर्सिपुर,आडसुड,नेर,पिवदळ बु, इसापूर, वाडी अदमपुर,वाकोडी, तुदगावं हिवरखेड,बाभूळगाव, गाडेगाव, वरुड वडनेर,तळेगाव खुर्द,शेरी बु,मनात्रि बु दहिगाव,पिंपरखेड,अकोली रुपराव, पिवदळ बु पिवदळ खुर्द,टाकळी,भिली जाहीर झाले आहे या आरक्षणाचा फायदा नय्याने तयारी करणाऱ्या उमेदवारांना झाला आहे तर प्रस्थापिताना मात्र हादरा बसला आहे या आरक्षण सोडते वेळी अधिकारी विविध पक्ष संघटनेचे कार्यकर्त्यांनी आदी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: