ताज्या घडामोडी
तेल्हारा पंचायत समीती वार्यावर कुणीच अधिकारी नाही दिसला टेबलवर

गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा पंचायत समीती चे बेलखेड पंचायत समीती सदस्या सौ अनिता दिलीप पवार ह्या आपल्या मतदार संघातिल काही कामा निमीत्त आज दिंनाक १० डिसेंबर ला पंचायत समीतीत १:१५ वाजता गेल्या असता बिडीओ श्री चव्हाण सहीत अधिकारी कर्मचारी ना कृषी विभाग ना लेखा जोखा ना शिक्षण तथा ना बांधकाम विभाग एकही अधिकारी कर्मचारी आपल्या टेबलवर हजर नव्हता सर्व पंचायत समीतित शूकशुकाट दिसुन आला कर्मचारी अनुउपस्तीत दिसुन आले जसे लहान मुले घरी पालकाना थाप मारुन शाळेला दांडी मारतात तसे अधिकार्यानी दांडी मारल्याचे दिसुन आले असेआजच्या वार्यावर सोडलेल्या पंचायत समिती विभागातील विना कर्मचारी टेबलावरुन दिसुन आले
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.