ताज्या घडामोडी

गाडेगांव ग्रामपंचायत आरक्षण जाहीर सरपंच पदासाठी सर्व साधारण

गोकुळ हिंगणकर
तेल्हारा तालुका प्रतिनिधी

तेल्हारा तालुक्यातील सर्वात महत्त्वाची ग्रामपंचायत मानली जाणारी व राजकारणातील घडामोडी साठी गाडेगांव गाव सैदव अग्रेसर आहे.२०२०ते २०२५ गाडेगांव ग्रामपंचायत आरक्षण आज तेल्हारा तहसील कार्यालय येथे काढण्यात आले या मध्ये सर्व साधारण निघाले आहे. या मध्ये ओ. बि. सी.मुस्लिम, कुणबी बरेच जाती येतात
या मध्ये एस. सि. एस. टि. या नागरीकांना या मध्ये सरपंच पदासाठी निवडणूक लढता येणार गाडेगांव ग्रामपंचायत पंचायत मध्ये एकुन सदस्य अकरा आहेत या मध्ये सर्व साधारण आरक्षण निघाल्याने राजकीय वातावरणात वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: