ताज्या घडामोडी
मा. श्री. मंगलभाऊ डोंगरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

आमचे मार्गदर्शक,दिलदार,रुबाबदार,प्रेरणादायी विचाराचे नेहमी सुख दुःखात धावून येणारे ,फुले,शाहू,आंबेडकर यांच्या विचारांचे उत्कृष्ट प्रभावी व्यक्तिमत्व,कोरोना सारख्या महामारी मध्ये गरजू कुटुंबांना मदत व आर्थिक सहकार्य करणारे,कोरोना योद्धा…. शून्यातून विश्व् निर्माण करणारे,सामाजिक कार्यकर्ते
मा.श्री. मंगलभाऊ डोंगरे
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.