ताज्या घडामोडी
अखेर लोणी वाटपूर रोड चे काम झाले सुरू

डॉ संदीप सुशिर
जिल्हा प्रतिनिधी अमरावती
लोणी=लोणी ते वाटपूर रोड चे काम लॉकडाऊन मुडे स्तब्ध झाले होते रोड चे अपूर्ण काम झाल्या मुडे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत असे शेतकऱयांना ये जा कराला त्रास होत असे लॉकडाऊन सुरू होऊन सुद्धा कामाला सुरुवात झालेलि नव्हती हे बाब लक्षात घेता अक्षय मुंदाने(ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली नांदगाव खंडेश्वर तालुका अध्यक्ष_press) यांनी वृत्तपत्राद्वारे बातमी देऊन नाराजी व्यक्त केली होती याची दखल घेत अखेर रोड चे काम सूरु झाले
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.