ताज्या घडामोडी
बाळापूर येथे वंचित बहुजन आघाडी तर्फे क्रांतीसुर्य महात्मा फुले पुण्यतिथी साजरी.

नितीन हुसे
तालुका प्रतिनिधी बाळापूर
बाळापूर शहरामध्ये दि. 28/11/2020रोजी बौध्द विहार येथे क्रांती सुर्य महात्मा जोतिबा फुले यांची 130 वी पुण्यतिथी वंचित बहुजन आघाडी बाळापूर शहराच्या वतीने कोरोणा रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, शासनाने दिलेले संपूर्ण नियम पाळून,ही पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी बाळापुर शहरातील वंचित बहुजन आघाडीचे नेते गुलाबराव उमाळे (मेजर) गणेश सुरुजूशे, व इतर बहुसंख्य वंचित बहुजन आघाडी चे युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.