ताज्या घडामोडी

अडगाव खुर्द फाट्यापासून ते पिंप्री खुर्द रस्त्याची चाळणी.

शरद भेंडे
प्रतिनिधी पिंप्री खु.

अकोट तालुक्यातील पिंप्री खुर्द दळणवळणाचा रस्ता असल्याने नागरिकांना मनस्ताप सोसावा लागत आहे.एकीकडे एस.टी बस जाण्याचा मार्ग विद्यार्थी प्रवाश्यांना होत असलेला त्रास सदर पिंप्री जैनपुर, पिंप्री खुर्द,करी रुपागड, चोरवड, बेलुरा,येथील नागरिक हा रस्ता शॉर्टकट असल्याने येथून जाणे येणे करतात या रस्त्याच्या कामाला ७,८वर्ष होऊन गेली आहेत त्या वर दोन वेळा खड्डे भरण्यात आले होते सदर रस्ता मुख्य मंत्री सडक योजनेत समाविष्ट झालेला आहे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत दखल घेऊन रस्त्यावर काम लवकर करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष खोटरे व किशोर वानखडे.गजानन टेकम गजानन घोम व समस्त पिंप्रि खु. परीसरातील नागरिक करीत आहे

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: