दिवाळी सणानंतर वेध लागतात ते तुळशी विवाहाची

प्रशांत चिंचोळकर
ग्रामीण प्रतिनिधी सिरसो मुर्तीजापुर
दिवाळी सण ओसरल्यानंतर वेध लागतात ते तुळशी विवाहाचे 24 नोव्हेंबर पासून तुळशी विवाह ला सुरुवात होणार असून भावी भक्तीभावाने हे विवाह सोहळे साजरे करताना तुळशी विवाहानंतर प्रत्यक्ष विवाह होत असते घरातल्या अंगणात असलेली तुळशी विवाह लावण्याची प्रथा रूढ आहे ज्यानंतर असुरा ची पत्नी रुधा मोठी प्रतिव्रता होती तिच्या पुण्य प्रभावामुळे तो देवांना अजिंक्य झाला होता वृद्धेला भ्रष्ट केल्याशिवाय जालंदरचा पराभव शक्य नाही हेच त्यांना कळून चुकले म्हणून भगवान महाविष्णूनि जालनदराच्या अनुपस्थित त्याचे रूप धारण करून त्यांच्या महाली जाऊन रुधेचे सत्वहरण केले सती रुधा हीच तुळशी रुपाने प्रगट झाली तेव्हा तिचे महत्त्व वाढण्यासाठी भगवान विष्णूने स्वतः तिच्याशी लग्न केले या विवाहाची स्मृती म्हणून कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशी विवाह केले जातात पण यावर्षी तुळशी विवाह या सणावर देखील कोरोनाचे सावट आहे त्यामुळे तुळशी विवाह साधेपणाने साजरा करावा लागणार आहे