ताज्या घडामोडी
रक्तसम्राट ग्रुप तर्फे संविधान दिन साजरा

संतोष मोरे
ग्रामीण प्रतिनिधी लोहारा
उरळ :- दि २६ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालय उरळ व आनंद बौध्द विहार उरळ येथे रक्तसम्राट ग्रुप व नेहरू युवा मंडळ उरळ यांच्या वतीने भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.त्यानंतर भारतिय संविधानाचे महत्त्व सांगण्यात आले. अशाप्रकारे संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी रक्तसम्राट ग्रुपचे पंकज वानखडे,जितेंद्र घाटे, विश्वदिप वानखडे,वृक्षपाल वानखडे,नितीन गाडेकर,पवन दारोकार,मंगेश गाडेकर,रोशन वानखडे,विक्कि वानखडे,विजय वानखडे,आशिष वानखडे तसेच योगेश कौसकार,मंगेश फुकट, भिमराव वानखडे तसेच रक्तसम्राट ग्रुपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.