मालेगाव नगर पंचायत आरक्षण सोडत काही उमेदवारी मध्ये उत्सकता तर काही उमेदवार दुसऱ्या वार्ड मध्ये लढणार
अजय चोथमल प्रतीनीधी मेडशी
दि. 27. मालेगाव नगरपंचायतचे आरक्षण सोडत आज तहसील कार्यालयात येथे पार पडली या मध्ये एकुन सतरा प्रभाग साठी आरक्षण सोडत जाहीर झाले आहे या मध्ये
प्रभाग क्रमांक १) SC पुरुष
प्रभाग क्रमांक २) ST सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३) सर्वसाधारण पुरुष
प्रभाग क्रमांक ४) सर्वसाधारण पुरुष
प्रभाग क्रमांक ५) SC महिला
प्रभाग क्रमांक ६) सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक ७) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ८) इतर मागास प्रवर्ग
प्रभाग क्रमांक ९) SC महिला
प्रभाग क्रमांक १०) सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक ११) सर्वसाधारण पुरुष
प्रभाग क्रमांक १२) इतर मागास प्रवर्ग महिला
प्रभाग क्रमांक १३) इतर मागास प्रवर्ग महिला
प्रभाग क्रमांक १४) सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक १५) इतर मागास प्रवर्ग महिला
प्रभाग क्रमांक १६) सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक १७) इतर मागास प्रवर्ग सर्वसाधारण
आहे तर या मालेगाव नगरपंचायत प्रभाग रचना आरक्षण निघाल्याने इच्छुक उमेदवारी मध्ये काही जन खुश तर काही इच्छुक उमेदवार दुसऱ्या प्रभाग मध्ये लढण्यासाठी उतरतार आहेत.
त्या मुळे या वर्षी मालेगाव नगरपंचायत मध्ये अतीतटीची लढत या वेळी पाहायला मिळेल












