ताज्या घडामोडी
मेडशी ग्रामपंचायत सरपंच पदासाठी ओ. बि. सी. आरक्षण जाहीर

तर महिला कि पुरुष सरपंच ११ डिसेंबर रोजी निघणार
अजय चोथमल
प्रतीनीधी मेडशी
मालेगाव तालुक्यातील सर्वात महत्त्वाची ग्रामपंचायत मानली जाणारी व राजकारणातील घडामोडी साठी मेडशी गाव सैदव अग्रेसर आहे.
मेडशी ग्रामपंचायत आरक्षण आज मालेगाव पंचायत समिती येथे काढण्यात आले या मध्ये नागरिकाचा मागास प्रवर्ग निघाले आहे.
या मध्ये ओ. बि. सी. महिला का पुरुष दि. ११ डिसेंबर रोजी वाशिम येथे आरक्षण निघणार आहे
या मध्ये बरेच जातीचे लोक येतात.
मेडशी ग्रामपंचायत पंचायत मध्ये एकुन सदस्य तेरा आहेत या मध्ये महिला साहा तर पुरुष सात आहेत नागरिकाचा मागास प्रवर्ग आरक्षण निघाल्याने राजकीय वातावरणात वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.